पदवीधरांसाठी नोकरीची संधी! शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये रिक्त जागांसाठी भरती
पदाचे नाव- तांत्रिक सहाय्यक, तांत्रिक अधीक्षक / बेस मॅनेजर
शैक्षणिक पात्रता- BE/ B.Tech/ Engine Superintendent – MOT 1st Class Certificate
वयाची अट
तांत्रिक सहाय्यक – 45 वर्षे
तांत्रिक अधीक्षक – 55 वर्षे
नोकरी ठिकाण- मुंबई

एकूण जागा- 02
अर्ज पद्धती- ऑनलाईन (ई-मेल)/ ऑनलाईन
ई-मेल पत्ता- shorerecruitment@sci.co.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 08 मार्च 2022
अधिकृत वेबसाईट- www.shipindia.com