10वी,12 वी पास विद्यार्थ्यांना संधी! ठाणे महानगरपालिकेत ‘मोठी’ भरती
एकूण जागा- 124
पदाचे नाव- ANM, GNM
शैक्षणिक पात्रता- 10th, 12th, B.Sc Nursing
वयाची अट- 65 वर्षे

नोकरी ठिकाण- ठाणे
अर्ज पद्धती- ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 02 मार्च 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता- सार्वजनिक आरोग्य
विभाग, चौथा मजला, महापालिका भवन,
सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्यमार्ग,
पाचपाखाडी, ठाणे -400602
अधिकृत वेबसाईट- thanecity.gov.in