MMRDA मध्ये विविध जागांसाठी भरती
पदाचे नाव
1 सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य)
2 सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (रेलपथ)
3 सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (संकेत व दूरसंचार)
4 उपनियोजक
5 सहाय्यक भूमी व मिळकत व्यवस्थापक
6 सहाय्यक अभियंता श्रेणी-२/कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
7 सहाय्यक अभियंता श्रेणी-२ /कनिष्ठ अभियंता (रेलपथ)
8 सहाय्यक अभियंता श्रेणी-२ /कनिष्ठ अभियंता (विद्युत)
9 सहाय्यक अभियंता श्रेणी-२ /कनिष्ठ अभियंता (संकेत व दूरसंचार)
10 सहाय्यक समाज विकास अधिकारी
11 सहाय्यक विधी अधिकारी
12 उद्यान विद्या सहाय्यक
13 उप लेखपाल
14 लघुटंकलेखक
15 भूमापक
16 संगणक तंत्रज्ञ
पद संख्या- 235 जागा
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) वास्तुशास्त्रज्ञ किंवा स्थापत्य अभियांत्रिकी किंवा नियोजन यामधील किंवा समतुल्य पदवी (ii) ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन यांनी मान्यता दिलेली नगर नियोजनातील पदव्युत्तर पदवी.
पद क्र.5: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT (iii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.6: (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.7: (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.8: (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.9: (i) इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन पदवी/डिप्लोमा (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.10: (i) समाजकार्य विषयातील पदव्युत्तर पदवी (MSW)
पद क्र.11: (i) विधी पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.12: (i) वनस्पती शास्त्र, कृषी शास्त्र, उद्यान विद्या शास्त्र, वनशास्त्र अथवा समकक्ष पदवी (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.13: (i) 60% गुणांसह B.Com (मागासवर्गीय:55% गुण) (ii) MS-CIT (iii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.14: (i) 10वी उत्तीर्ण (ii) शॉर्टहैंड 80 श.प्र.मि. व टायपिंग 40 श.प्र.मि.
पद क्र.15: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (सर्वेक्षक) (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.16: (i) 10वी उत्तीर्ण (ii) संगणक हार्डवेअर आणि नेटवर्किंगचा दोन वर्षांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम. (iii) 07 वर्षे अनुभव
नोकरी ठिकाण: मुंबई
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत: 20 मार्च 2026
अधिकृत वेबसाईट- mmrda.maharashtra.gov.in
