राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेत 117 जागांसाठी भरती
पदाचे नाव
1 प्रोफेसर
2 असोसिएट प्रोफेसर
3 असिस्टंट प्रोफेसर
4 डेप्युटी लायब्रेरियन
5 असिस्टंट लायब्रेरियन
पद संख्या- 117जागा
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) Ph.D (ii) 10 रिसर्च पब्लिकेशन्स (iii) 10 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) Ph.D (ii) 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (iii) 07 रिसर्च पब्लिकेशन्स (iv) 08 वर्षे अनुभव
पद क्र.3: 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी/Ph.D + NET/SLET/SET किंवा Ph.D
पद क्र.4: (i) 55% गुणांसह ग्रंथालयशास्त्र/माहितीशास्त्र/दस्तऐवजीकरणशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी (ii) 08 वर्षे अनुभव (iii) Ph.D. (library science/ Information science / Documentation Science/Archives and manuscript keeping/computerization of library)
पद क्र.5: (i) 55% गुणांसह ग्रंथालयशास्त्र/माहितीशास्त्र/दस्तऐवजीकरणशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी (ii) NET/SLET/SET
नोकरी ठिकाण: नवी दिल्ली, अजमेर, भोपाळ, भुवनेश्वर, म्हैसूर आणि शिलाँग.
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत: 08 मार्च 2026
अधिकृत वेबसाईट- www.ncert.nic.in
