Take a fresh look at your lifestyle.

हाय एक्सप्लोझिव्ह फॅक्टरी खडकी येथे विविध पदांची भरती

0

पदाचे नाव 

1 इंजिनिअरिंग पदवीधर अप्रेंटिस (Chemical / Mechanical / Electrical)

2 डिप्लोमा (टेक्निशियन) अप्रेंटिस (Chemical / Mechanical / Electrical)

3 नॉन-इंजिनिअरिंग पदवीधर अप्रेंटिस (General Stream – BA/BSc/BCom/BCA/BBA/BMS)

पद संख्या- 90 जागा

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी

पद क्र.2: संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा

पद क्र.3: BA/B.Sc./B.Com/BCA/BBA/BMS

नोकरी ठिकाण: खडकी (पुणे)

अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Chief General Manager, High Explosives Factory, Khadki, Pune – 411003, Maharashtra

अर्ज करण्याची मुदत: 06 फेब्रुवारी 2026

अधिकृत वेबसाईट- ddpdoo.gov.in