Take a fresh look at your lifestyle.

LLB पास धारकांसाठी सुप्रीम कोर्टात काम करण्याची संधी

0

पदाचे नाव- लॉ क्लर्क-कम-रिसर्च असोसिएट्स

पद संख्या- 90 जागा

शैक्षणिक पात्रता: विधी पदवी (LLB)

नोकरी ठिकाण: दिल्ली

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन

अर्ज करण्याची पद्धत: 07 फेब्रुवारी 2026

अधिकृत वेबसाईट- www.sci.gov.in