Take a fresh look at your lifestyle.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 350 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव  

1 फॉरेन एक्सचेंज ऑफिसर III

2 मार्केटिंग ऑफिसर

पद संख्या- 350 जागा

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i) अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE)/विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) मान्यताप्राप्त विद्यापीठ/महाविद्यालयातून कोणत्याही शाखेतील पूर्णवेळ पदवी. (ii) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनान्स (IIBF) कडून फॉरेन एक्सचेंज ऑपरेशन्सचे प्रमाणपत्र. (iii) 05 वर्षे अनुभव

पद क्र.2: (i) अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE)/विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) मान्यताप्राप्त विद्यापीठ/महाविद्यालयातून पूर्णवेळ पदवी (ii) MBA/PG डिप्लोमा (Business Analytics) (PGDBA)/ PGDBM/PGPM/PGDM (iii) 02 वर्षे अनुभव

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत: 03 फेब्रुवारी 2026

अधिकृत वेबसाईट- centralbank.bank.in