खेळाडूंसाठी भारतीय सेनेत भरती
पदाचे नाव- रायफलमन/रायफल-वूमन (जनरल ड्यूटी) [खेळाडू]
पद संख्या- 95 जागा
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण
क्रीडा पात्रता: कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धा/राष्ट्रीय स्पर्धा/आंतर-विद्यापीठ स्पर्धा/राष्ट्रीय क्रीडा/शालेय खेळ/खेलो इंडिया विद्यापीठ खेळ/खेलो इंडिया युवा खेळ/खेलो इंडिया हिवाळी खेळांमध्ये सहभागी झालेले खेळाडू
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची मुदत: 09 फेब्रुवारी 2026
अधिकृत वेबसाईट- www.assamrifles.gov.in
