Take a fresh look at your lifestyle.

राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 162 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव 

1 डेव्हलपमेंट असिस्टंट

2 डेव्हलपमेंट असिस्टंट (हिंदी)

पद संख्या- 162 जागा

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST/PWD and ExSM: उत्तीर्ण श्रेणी] (ii) संगणकावर वर्ड प्रोसेसिंगचे ज्ञान.

पद क्र.2: (i) 50% गुणांसह इंग्रजी विषयासह हिंदी पदवी [SC/ST/PWD and ExSM: उत्तीर्ण श्रेणी] (ii) संगणकावर वर्ड प्रोसेसिंगचे ज्ञान. (iii) उमेदवाराला इंग्रजीतून हिंदीमध्ये आणि हिंदीतून इंग्रजीध्ये भाषांतर करता आले पाहिजे.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत: 03 फेब्रुवारी 2026

अधिकृत वेबसाईट- www.nabard.org