भारतीय निर्यात-आयात बँकेत अधिकारी पदाची भरती
पदाचे नाव
1 मॅनेजमेंट ट्रेनी (Banking Operations)
पद संख्या- 40 जागा
शैक्षणिक पात्रता: (i) 60% गुणांसह पदवीधर (ii) MBA/PGDBA/PGDBM/MMS (Finance/ International Business /Foreign Trade)/CA
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत: 01 फेब्रुवारी 2026
अधिकृत वेबसाईट- www.eximbankindia.in
