Take a fresh look at your lifestyle.

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 102 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव 

1 एक्झॅमिनर ऑफ ट्रेड मार्क्स अ‍ॅण्ड जिओग्राफिकल इंडिकेशन्स

2 डेप्युटी डायरेक्टर

पद संख्या- 102 जागा

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i) विधी पदवी (ii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.2: (i) Ph.D (Humanities/Science/Commerce /Engineering/Technology /Law / Management /Finance or Accounts) (ii) 05 वर्षे अनुभव

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत: 11 जानेवारी 2026

अधिकृत वेबसाईट- upsc.gov.in