Take a fresh look at your lifestyle.

डिजिटल ७/१२, ८-अ आणि फेरफार उतारे कायदेशीरदृष्ट्या वैध ठरवण्याचा शासनाचा निर्णय…

0

डिजिटल ७/१२, ८-अ आणि फेरफार उतारे कायदेशीरदृष्ट्या वैध ठरवण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.

या निर्णयामुळे: 

• डिजिटल ७/१२ ला अधिकृत मान्यता

• फक्त ₹१५ मध्ये अधिकृत उतारा उपलब्ध

• तलाठ्याच्या सही-स्टॅम्पची गरज संपली

• डिजिटल स्वाक्षरी, QR कोड, आणि 16 अंकी पडताळणी क्रमांक असलेले ७/१२, ८-अ व फेरफार उतारे

• सर्व सरकारी, निमसरकारी, बँकिंग व न्यायालयीन कामांसाठी पूर्णपणे वैध

हा निर्णय शेतकरी, जमीनधारक आणि सामान्य नागरिकांसाठी सुविधा, पारदर्शकता आणि वेगवान सेवा यांचा नवा अध्याय लिहेल असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले