हस्ती को-ऑप बँक मध्ये विविध रिक्त पदांची भरती
पदाचे नाव: शाखा व्यवस्थापक आणि आयटी डेव्हलपर
शैक्षणिक पात्रता- Branch Manager: Graduate in Commerce, GDC&A Exam with proficiency in computer.
IT Developer: B.E.(Comp.)/BCS/MCA/MCM/MCS knowledge of REACT, NET, SQL, Web Designing.
पद संख्या: 05 पदे
नोकरी ठिकाण: धुळे
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत: 23 डिसेंबर 2025
अधिकृत वेबसाईट- www.hastibank.org
