Take a fresh look at your lifestyle.

DRDO मध्ये 764 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव 

1 सिनियर टेक्निकल असिस्टंट-B (STA-B)

2 टेक्निशियन-A (Tech-A)

पद संख्या- 764जागा

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: B.Sc/संबंधित डिप्लोमा

पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 24 डिसेंबर 2025

अधिकृत वेबसाईट- www.drdo.gov.in