Take a fresh look at your lifestyle.

कोचीन शिपयार्ड अंतर्गत जहाज दुरुस्ती युनिट मुंबई येथे भरती

0

पदाचे नाव: प्रकल्प अधिकारी (मेकॅनिकल) आणि प्रकल्प अधिकारी (इलेक्ट्रिकल)

शैक्षणिक पात्रता- Project Officer (Mechanical): Degree in Mechanical Engineering with 60% marks + experience.

Project Officer (Electrical): Degree in Electrical Engineering with 60% marks + experience.

पद संख्या: 04 पदे

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत: २४ डिसेंबर २०२५

अधिकृत वेबसाईट- cochinshipyard