ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये 300 जागांसाठी भरती
पदाचे नाव
1 अॅडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर (जनरलिस्ट)
2 अॅडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर (हिंदी राजभाषा)
पद संख्या- 300 जागा
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/पदव्युत्तर पदवी. [SC/ST: 55% गुण]
पद क्र.2: 60% गुणांसह इंग्रजीसह हिंदी पदव्युत्तर पदवी [SC/ST: 55% गुण]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत: 18 डिसेंबर 2025
अधिकृत वेबसाईट- orientalinsurance.org.in
