SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25487 जागांसाठी मेगाभरती
पदाचे नाव- GD कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी)
पद संख्या- 25487 जागा
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत: 31 डिसेंबर 2025
अधिकृत वेबसाईट- ssc.gov.in
