धुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ५६ पदांसाठी थेट ‘मुलाखतीद्वारे’ भरती
एकूण पदे- ५६
पदाचे नाव- विविध विभागातील सहायक प्राध्यापक
शिक्षण- MD/MS
वय- खुला प्रवर्ग ४० वर्षे आणि राखीव प्रवर्ग ४५ वर्षे.

अर्ज कसा कराल- मुलाखत
नोकरीचे ठिकाण- धुळे
मुलाखतीचा पत्ता- डीन ऑफिस, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रेसिडेन्सी पार्क हॉटेल समोर, मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग, सुरत साक्री बायपास, चक्करबर्डी परिसर, धुळे, जिल्हा-धुळे, महाराष्ट्र-४२४००२
मुलाखतीची तारीख- २५ फेब्रुवारी २०२२
अधिकृत वेबसाईट- dhule.gov.in