युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 107 जागांसाठी भरती
पदाचे नाव
1 माइनिंग मेट-C
2 वाइंडिंग इंजिन ड्रायव्हर-B
3 बॉयलर-कम-कंप्रेसर अटेंडंट-A
पद संख्या- 107 जागा
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) माइनिंग मेट/फोरमन प्रमाणपत्र (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) प्रथम श्रेणी वाइंडिंग इंजिन ड्रायव्हर (iii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) प्रथम श्रेणी बॉयलर अटेंडंट (iii) 01 वर्ष अनुभव
नोकरी ठिकाण: UCIL प्रकल्प (झारखंड)
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत: 31 डिसेंबर 2025
अधिकृत वेबसाईट- ucil.gov.in
