Take a fresh look at your lifestyle.

विद्या प्रतिष्ठान बारामती येथे प्राध्यापक पदाची भरती

0

पदाचे नाव: प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आणि ग्रंथपाल

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

पद संख्या: 17 पदे

नोकरी ठिकाण: पुणे

अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता: विद्या प्रतिष्ठानच्या इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बारामती जि. – पुणे ४१३१३३.

अर्ज करण्याची मुदत- 19 डिसेंबर 2025

अधिकृत वेबसाईट- vidyapratishthan.com