Take a fresh look at your lifestyle.

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 1300+जागांसाठी भरती

0

परीक्षेचे नाव: सामायिक भरती परीक्षा 2025 (CRE 4-2025

पदाचे नाव- ग्रुप B & C (असिस्टंट डायटिशियन, सिस्टंट एडमिन ऑफिसर, डेटा एन्ट्री ऑपरेटर, ज्युनियर एडमिन असिस्टंट, निम्न श्रेणी लिपिक, असिस्टंट इंजिनिअर आणि इतर पदे)

पद संख्या- 1300+

शैक्षणिक पात्रता: 10वी/12वी उत्तीर्ण/ITI/पदवीधर/पदव्युत्तर पदवी/B.Sc/M.Sc/MSW/इंजिनिअरिंग पदवी

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत: 02 डिसेंबर 2025

अधिकृत वेबसाईट- www.aiims.edu