Take a fresh look at your lifestyle.

केंद्रीय विद्यालय संघटन व नवोदय विद्यालय समिती मध्ये 14967 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव 

1 असिस्टंट कमिश्नर

2 प्रिंसिपल

3 वाइस प्रिंसिपल

4 पदव्युत्तर शिक्षक (PGT)

5 प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT)

6 लायब्रेरियन

7 प्राथमिक शिक्षक (PRTs)

8 अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर

9 फायनान्स ऑफिसर

10 असिस्टंट इंजिनिअर

11 असिस्टंट सेक्शन ऑफिसर

12 ज्युनियर ट्रान्सलेटर

13 सिनिअर सेक्रेटेरिएट असिस्टंट

14 ज्युनियर सेक्रेटेरिएट असिस्टंट

15 स्टेनो ग्रेड I

16 स्टेनो ग्रेड II

17 असिस्टंट कमिश्नर

18 प्रिंसिपल

19 पदव्युत्तर शिक्षक (PGT)

20 पदव्युत्तर शिक्षक (PGT) (Modern Indian Language)

21 प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT)

22 प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) (3rd Language)

23 ज्युनियर सेक्रेटेरिएट असिस्टंट (HQ/RO Cadre)

24 ज्युनियर सेक्रेटेरिएट असिस्टंट (JNV Cadre)

25 लॅब अटेंडंट

26 मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)

पद संख्या- 14967 जागा

पद क्र.1: (i) 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed (iii) 03 वर्षे अनुभव.

पद क्र.2: (i) 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed (iii) अनुभव.

पद क्र.3: (i) 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed (iii) अनुभव.

पद क्र.4: (i) 50% गुणांसह संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed

पद क्र.5: (i) 50% गुणांसह संबंधित विषयात पदवी (ii) B.Ed.

पद क्र.6: 50% गुणांसह लायब्ररी सायन्स पदवी किंवा लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स पदवी

पद क्र.7: (i) 50% गुणांसह 10वी /12वी उत्तीर्ण (ii) संबंधित विषयात पदवी

पद क्र.8: (i) पदवीधर (ii) केंद्रीय सरकार/केंद्रीय सरकारच्या स्वायत्त संस्थांमध्ये किमान वेतन लेव्हल-7 मध्ये विभाग अधिकारी म्हणून तीन वर्षांची नियमित सेवा.

पद क्र.9: (i) 50% गुणांसह B.Com/M.Com (ii) वेतन लेव्हल-6 किंवा त्याच्या समतुल्य मध्ये केंद्र/राज्य सरकार/केंद्र/राज्य सरकारच्या स्वायत्त संस्थेत 04 वर्षे अनुभव

पद क्र.10: (i) B.E (Civil/Electrical) (ii) 02 वर्षे अनुभव.

पद क्र.11: (i) पदवीधर (ii) केंद्रीय सरकार/केंद्र सरकारच्या स्वायत्त संस्थांमध्ये लेव्हल 4 मध्ये किमान 3 वर्षे (Rs.25500-Rs. 81100/) नियमित आधारावर UDC/SSA किंवा समकक्ष म्हणून काम.

पद क्र.12: (i) इंग्रजीसह हिंदी पदव्युत्तर पदवी (ii) ट्रांसलेशन डिप्लोमा किंवा 02 वर्षे अनुभव

पद क्र.13: (i) पदवीधर (ii) केंद्रीय सरकार/केंद्र सरकारच्या स्वायत्त संस्थांमध्ये लेव्हल 3 मध्ये किमान 2 वर्षे (Rs.19900-63200/-) नियमित आधारावर UDC/SSA किंवा समकक्ष म्हणून काम.

पद क्र.14: (i) 12वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

पद क्र.15: (i) पदवीधर (ii) इंग्रजी/हिंदी शॉर्टहैंड 100 श.प्र.मि. व इंग्रजी/हिंदी टायपिंग 45 श.प्र.मि. (iii) केंद्र/राज्य सरकार/केंद्र/राज्य सरकारच्या स्वायत्त संस्थांमध्ये स्टेनोग्राफर ग्रेड II म्हणून 05 वर्षे नियमितपणे वेतन लेव्हल 4वर काम

पद क्र.16: (i) पदवीधर (ii) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी) किंवा 65 मिनिटे (हिंदी).

पद क्र.17: (i) 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed (iii) 03 वर्षे अनुभव.

पद क्र.18: (i) 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed (iii) अनुभव.

पद क्र.19: (i) 50% गुणांसह संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed

पद क्र.20: (i) 50% गुणांसह संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed

पद क्र.21: (i) 50% गुणांसह संबंधित विषयात पदवी (ii) B.Ed.

पद क्र.22: (i) 50% गुणांसह संबंधित विषयात पदवी (ii) B.Ed.

पद क्र.23: (i) 12वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि.

पद क्र.24: (i) 12वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि.

पद क्र.25: 10वी उत्तीर्ण + लॅब टेक्निक प्रमाणपत्र/डिप्लोमा किंवा 12वी (Science)

पद क्र.26: 10वी उत्तीर्ण

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत: 04 डिसेंबर 2025

अधिकृत वेबसाईट- kvsangathan.nic.in