नागरिकांनो, नाव मतदार यादीत आहे का? लगेच तपासा!
आपले नाव मतदार यादीत आहे का, हे तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
पुढील प्रोसेस करा
👉 mahasec.maharashtra.gov.in
👉 Voter Search वर क्लिक करा
👉 Name Wise किंवा EPIC Number Wise तपासा
लोकशाही बळकट करण्याची पहिली पायरी म्हणजे स्वतःचे नाव मतदार यादीत असल्याची खात्री!
