स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 124 जागांसाठी भरती
पदाचे नाव- मॅनेजमेंट ट्रेनी (टेक्निकल)
पद संख्या- 124 जागा
शैक्षणिक पात्रता: 65% गुणांसह संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत: 05 डिसेंबर 2025
अधिकृत वेबसाईट- www.sail.co.in
