ग्राहकांसाठी ‘ई-केवायसी’ लाभार्थ्यांसाठी मोफत, सोपे आणि सोयीस्कर!
बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण (ई-केवायसी) आता सर्व एलपीजी ग्राहकांसाठी आणि पंतप्रधान उज्ज्वला लाभार्थ्यांसाठी मोफत, सोपे आणि सोयीस्कर आहे. तुम्ही ते तुमच्या घरच्या घरी आरामात, तुमच्या स्मार्टफोनचा वापर करून, काही मिनिटांत पूर्ण करू शकता. 