केंद्रीय वखार महामंडळात भरती
पदाचे नाव
1 ज्युनियर पर्सनल असिस्टंट
2 ज्युनियर एक्झिक्युटिव (राजभाषा)
पद संख्या- 22 जागा
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) ऑफिस मॅनेजमेंट आणि सेक्रेटरीअल प्रॅक्टिस/समतुल्य या विषयात एक वर्षाचा अभ्यासक्रम (iii) इंग्रजी शॉर्टहैंड 80 श.प्र.मि. व इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.
पद क्र.2: हिंदी सह इंग्रजी पदवी किंवा समतुल्य
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत: 25 नोव्हेंबर 2025
अधिकृत वेबसाईट- cewacor.nic.in
