Take a fresh look at your lifestyle.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात विविध जागांसाठी भरती

0

पदाचे नाव 

1 डेप्युटी मॅनेजर (Finance & Accounts)

2 लायब्ररी अ‍ॅण्ड इन्फॉर्मेशन असिस्टंट

3 ज्युनियर ट्रांसलेशन ऑफिसर

4 अकाउंटंट

5 स्टेनोग्राफर

पद संख्या- 84 जागा

शैक्षणिक पात्रता: 

पद क्र.1: MBA (Finance)

पद क्र.2: लायब्ररी सायन्स पदवी

पद क्र.3: (i) इंग्रजी सह हिंदी पदव्युत्तर पदवी (ii) ट्रांसलेशन डिप्लोमा किंवा 02 वर्षे अनुभव

पद क्र.4: (i) पदवीधर (ii) CA/CMA

पद क्र.5: (i) पदवीधर (ii) लघुलेखन (इंग्रजी किंवा हिंदी) मध्ये प्रति मिनिट 80 शब्दांच्या वेगाने 05 मिनिटे श्रुतलेखन आणि ट्रान्सक्रिप्शन वेळ (फक्त संगणकावर) इंग्रजीसाठी 50 मिनिटे आणि हिंदीसाठी 65 मिनिटे असेल.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत: 15 डिसेंबर 2025

अधिकृत वेबसाईट- nhai.gov.in