Take a fresh look at your lifestyle.

मुंबई उच्च न्यायालयात लघुलेखक पदाची भरती

0

पदाचे नाव 

1 लघुलेखक (उच्च श्रेणी)

2 लघुलेखक (निम्न श्रेणी)

पद संख्या- 30 जागा

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i) पदवीधर (ii) शॉर्ट हैण्ड 100 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.

पद क्र.2: (i) पदवीधर (ii) शॉर्ट हैण्ड 80 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.

वयाची अट: 16 ऑक्टोबर 2025 रोजी 21 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत: 20 नोव्हेंबर 2025

अधिकृत वेबसाईट- bombayhighcourt.nic.in