ITI उत्तीर्ण विद्यार्थ्यासाठी देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरीत भरती
पदाचे नाव- डेंजर बिल्डिंग वर्कर (DBW)
पद संख्या- 50 जागा
शैक्षणिक पात्रता: ऑर्डनन्स फॅक्टरीजमधील AOCP ट्रेड (NCTVT) चे माजी शिकाऊ उमेदवार किंवा सरकारी/खाजगी संस्थेतील AOCP ट्रेड (NCTVT) उमेदवार आणि सरकारी ITI मधील AOCP (NCTVT) असलेल्या उमेदवारांचा विचार केला जाईल.
नोकरी ठिकाण: देहू रोड, पुणे
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Chief General Manager, Ordnance Factory Dehu Road, Pune-412101 Email: ofdrestt@ord.gov.in Tel. No.: 020-27167246/47/98
अर्ज करण्याची मुदत: 27 नोव्हेंबर 2025
अधिकृत वेबसाईट- munitionsindia.in
