Take a fresh look at your lifestyle.

वस्तू आणि सेवा कर विभागात ‘राज्यकर निरीक्षक’ पदाची भरती

0

पदाचे नाव- राज्यकर निरीक्षक

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.

वयाची अट- 65 वर्षे

नोकरी ठिकाण- कोल्हापुर, सांगली, सातारा, ओरोस

अर्ज पद्धती- ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 22 फेब्रुवारी 2022

अर्ज करण्याचा पत्ता- आस्थापना अधिकारी, वस्तु व सेवाकर भवन, कसबा बावडा मार्ग, कोल्हापुर – 03

अधिकृत वेबसाईट- mahagst.gov.in