Take a fresh look at your lifestyle.

पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी! भारतीय रिझर्व्ह बँकेत 950 जागांसाठी भरती

0

एकूण जागा- 950   

पदाचे नाव- सहाय्यक

शैक्षणिक पात्रता- 50% गुणांसह पदवीधर (SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी)

वयाची अट- 01 फेब्रुवारी 2022 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

फी- General/OBC/EWS: ₹450/- [SC/ST/PWD/ExSM: ₹50/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 08 मार्च 2022

परीक्षा(ऑनलाईन)– 26 & 27 मार्च 2022

अधिकृत वेबसाईट- www.rbi.org.in