नागपूर महानगरपालिकेत थेट ‘मुलाखती’ द्वारे भरती
पदाचे नाव- प्रकल्प अधिकारी ,प्रकल्प सहायक & प्रकल्प सहयोगी
एकूण पदे- 03
मुलाखत तारीख- 24 फेब्रुवारी 2022

मुलाखतीचा पत्ता- अति. आयुक्त शहर, सिविल लाईन, म. न. पा. नागपूर यांचे कार्यालय
अधिकृत वेबसाईट- www.nmcnagpur.gov.in