Take a fresh look at your lifestyle.

दहावी ते पदवीधरांना नोकरीची संधी! पुणे कमांड हॉस्पिटल येथे विविध पदांसाठी भरती

0

एकूण जागा- 11

पदाचे नाव- नर्स, पुरुष परिचर, हाऊसकीपर,

मानसशास्त्रीय सल्लागार, माळी

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या

आवश्यकतेनुसार आहे.

वयाची अट- नर्स, माळी पदांसाठी – 50 वर्षे

इतर पदांसाठी- 40 वर्षे

नोकरी ठिकाण- पुणे

अर्ज पद्धती- ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 28 फेब्रुवारी

2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता- सहाय्यक निबंधक, कमांड हॉस्पिटल (SC), वानोरी, पुणे 411040