Take a fresh look at your lifestyle.

मुंबई पोर्ट मध्ये ‘अप्रेंटिस’ साठी 116 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव- 1 पदवीधर अप्रेंटिस

2 COPA ट्रेड अप्रेंटिस

पद संख्या- 116 जागा

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी

पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (COPA)

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 10 नोव्हेंबर 2025

अधिकृत वेबसाईट- www.mumbaiport.gov.in