Take a fresh look at your lifestyle.

सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये विविध पदांची भरती

0

पदाचे नाव 

1 असिस्टंट मॅनेजर (General)

2 असिस्टंट मॅनेजर (Legal)

3 असिस्टंट मॅनेजर (IT)

4 असिस्टंट मॅनेजर (Research)

5 असिस्टंट मॅनेजर (Official Language)

6 असिस्टंट मॅनेजर (Electrical Engineering)

7 असिस्टंट मॅनेजर (Civil Engineering)

पद संख्या- 110 जागा

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1.: कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा किंवा LLB किंवा इंजिनिअरिंग पदवी किंवा CA / CFA / CS/CWA

पद क्र.2.: विधी पदवी (LLB).

पद क्र.3.: कोणत्याही शाखेतील इंजिनिअरिंग पदवी किंवा कोणत्याही शाखेतील पदवी+ पदव्युत्तर पदवी (Computer Science/ Computer Application/IT)

पद क्र.4.: पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा (Economics/ Commerce/ Business Administration/ Econometrics/ Quantitative Economics/ Financial Economics / Mathematical Economics/ Business Economics/ Agricultural Economics/ Industrial Economics/ Business Analytics)

पद क्र.5.: इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून पदवी स्तरावरील विषय म्हणून हिंदीसह संस्कृत / इंग्रजी / अर्थशास्त्र / वाणिज्य विषयात पदव्युत्तर पदवी.

पद क्र.6.: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी

पद क्र.7.: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 25 ऑक्टोबर 2025

अधिकृत वेबसाईट– www.sebi.gov.in