Take a fresh look at your lifestyle.

५ वर्षे आणि १५ वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तींसाठी ‘आधार’ संदर्भात मोठी अपडेट!

0

आधार क्रमांक धारकाने वयाची ५ वर्षे आणि १५ वर्षे पूर्ण झाल्यावर बायोमेट्रिक माहितीसह आधार अपडेट करणे आवश्यक आहे. अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट (MBU) सेवा ५-७ वर्षे आणि १५-१७ वर्षे वयोगटातील मुलांसाठी मोफत आहे.