Take a fresh look at your lifestyle.

भारतीय सैन्यात 194 जागांसाठी गट – क पदभरती

0

पदाचे नाव: गट – क पदे

शैक्षणिक पात्रता: 10वी, 12वी उत्तीर्ण, ITI, डिप्लोमा

पद संख्या: 194 पदे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन

अर्ज करण्याचा पत्ता: कमांडंट, 512 आर्मी बेस वर्कशॉप, किर्की, पुणे, महाराष्ट्र- 411003.

अर्ज करण्याची मुदत: 24 ऑक्टोबर 2025

अधिकृत वेबसाईट- indianarmy.nic.in