MPSC मार्फत ‘पशुधन विकास अधिकारी’ पदाच्या 212 जागांसाठी भरती
एकूण 212 जागा
पदाचे नाव- पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा(गट-अ)
शैक्षणिक पात्रता- पशुवैद्यकशास्त्र किंवा पशुवैद्यकशास्त्र व पशुसंवर्धन पदवी

वयाची अट- 01 जून 2022 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण- संपूर्ण महाराष्ट्र.
फी- खुला प्रवर्ग: ₹394/- [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: ₹294/-]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 07 मार्च 2022
अधिकृत वेबसाईट- www.mpsc.gov.in