MPSC मार्फत पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2021
एकूण- 250 जागा
परीक्षेचे नाव: पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2021
पदाचे नाव- पोलीस उपनिरीक्षक
पात्रता- महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या अखत्यारीतील सध्या कार्यरत सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस नाईक व पोलीस शिपाई.
शैक्षणिक पात्रता- कोणत्याही शाखेतील पदवी+04 वर्षे नियमित सेवा किंवा 12वी उत्तीर्ण+05 वर्षे नियमित सेवा किंवा 10वी उत्तीर्ण+06 वर्षे नियमित सेवा.
वयाची अट- 01 जानेवारी 2022 रोजी 35 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- संपूर्ण महाराष्ट्र.
फी- खुला प्रवर्ग- ₹544/- [मागासवर्गीय: ₹344/-]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 06 मार्च 2022
परीक्षा- 16 एप्रिल 2022
परीक्षा केंद्र- औरंगाबाद, मुंबई, नागपूर, पुणे, नांदेड, अमरावती, & नाशिक.
अधिकृत वेबसाईट- www.mpsc.gov.in