SSC मार्फत CISF मधील सहाय्यक उपनिरीक्षक पदाची मोठी भरती
परीक्षेचे नाव: दिल्ली पोलीस & CISF मधील उपनिरीक्षक परीक्षा 2025
पदाचे नाव
1 दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (Exe.) – (पुरुष)
2 दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (Exe.) – (महिला)
3 CAPF मधील उपनिरीक्षक (GD)
पद संख्या- 3073 जागा
शैक्षणिक पात्रता: पदवीधर
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत: 16 ऑक्टोबर 2025
अधिकृत वेबसाईट- ssc.gov.in
