Take a fresh look at your lifestyle.

मुंबई शिपिंग महासंचालनालयात सल्लागार पदाच्या रिक्त जागांसाठी भरती

0

पदाचे नाव- सल्लागार

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.

वयाची अट- 65 वर्षे

नोकरी ठिकाण- मुंबई

अर्ज पद्धती- ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता

maheshvadav-dgs@nic.in / honmukheleela@gmail.com

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 24 फेब्रुवारी 2022

अधिकृत वेबसाईट- www.dgshipping.gov.in