Take a fresh look at your lifestyle.

१० वी, डिप्लोमा पास विद्यार्थ्यांसाठी नोकरीची संधी! नेशनल थर्मल पावर कॉर्पोरेशन अंतर्गत १७७ पदांची भरती

0

एकूण पदे- १७७

पदाचे नाव- मायनिंग सरदार- १०३

खाण ओव्हरमॅन- ७४

शिक्षण- मायनिंग सरदार- १० वी पास

खाण ओव्हरमॅन- डिप्लोमा

वय- जास्तीत जास्त ५७ वर्ष

अर्ज कसा कराल- ऑनलाइन

नोकरीचे ठिकाण- रांची (झारखंड)

अर्ज करण्याची शेवटची तारीख- १५ मार्च २०२२

अधिकृत वेबसाईट- ntpccareers.net