कृषी विभागाच्या सर्व योजनांची माहिती आता आपल्याला मोबाईलवर फक्त एका क्लिकवर…

महाराष्ट्र शासन कृषी विभागाचे म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या सर्व योजनांची माहिती आता आपल्याला मोबाईलवर एका क्लिकवर भेटणार आहे तसेच महाडीबीटी अंतर्गत आपल्याला कोणत्याही बाबीचे ऑनलाईन प्रकरण यामध्ये टाकता येणार आहे
तसेच हिरव्या कलरचे गोल बटन मला प्रश्न विचारा या ठिकाणी आपण कधीही कोणताही प्रश्न विचारू शकता त्याला तात्काळ एका मिनिटाच्या आत उत्तर दिले जाते
या व इतर भरपूर सुविधांसाठी कृषी विभागाचे महाविस्तार ॲप डाऊनलोड करून घ्या.
