एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये 7267 जागांसाठी भरती
पदाचे नाव
1 प्राचार्य
2 पदव्युत्तर शिक्षक (PGT)
3 प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT)
4 महिला स्टाफ नर्स
5 हॉस्टेल वॉर्डन
6 अकाउंटंट
7 ज्युनियर सेक्रेटेरियल असिस्टंट (JSA)
8 लॅब अटेंडंट
पद संख्या- 7267 जागा
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed/M.Ed (iii) 09/12 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) पदव्युत्तर पदवी/M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स) /IT/MCA/M.E./M.Tech. (कॉम्प्युटर सायन्स/IT) (ii) B.Ed
पद क्र.3: (i) संबंधित पदवी (ii) B.Ed
पद क्र.4: BSc (Nursing) (ii) 2.5 वर्षे अनुभव
पद क्र.5: पदवीधर किंवा NCERT किंवा इतर NCTE मान्यताप्राप्त संस्थेच्या रीजनल कॉलेज ऑफ एज्युकेशनचा चार वर्षांचा एकात्मिक पदवी अभ्यासक्रम.
पद क्र.6: B.Com
पद क्र.7: (i) 12वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
पद क्र.8: 10वी उत्तीर्ण + लॅबोरटरी टेक्निक डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 12वी (विज्ञान) उत्तीर्ण
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत: 23 ऑक्टोबर 2025
अधिकृत वेबसाईट- nests.tribal.gov.in
