नागरिकांना, ‘मंत्रालयात’ अगदी काही क्षणात सोपा प्रवेश!

मंत्रालय प्रवेश नोंदणीसाठी आता रांगा नाही.. केवळ एका क्लिकवर मंत्रालयात प्रवेश निश्चित..वेळ वाचवा डिजीप्रवेश ॲप सोबत… Digi Pravesh ॲप डाउनलोड करा आणि सहज, सोपा प्रवेश मिळवा.. अगदी काही क्षणात मंत्रालयात…
