Take a fresh look at your lifestyle.

रेल्वे रिक्रूटमेंट सेल–उत्तर मध्य रेल्वे प्रयागराज येथे भरती

0

पदाचे नाव: अप्रेंटिस – शिकाऊ उमेदवार

शैक्षणिक पात्रता- एसएससी/मॅट्रिक्युलेशन/दहावीची परीक्षा किंवा त्याच्या समतुल्य (१०+२ परीक्षा प्रणाली अंतर्गत) किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण, + संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय.

पद संख्या: १७६३ पदे

शैक्षणिक पात्रता: 10वी पास + ITI

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत: १७ ऑक्टोबर २०२५

अधिकृत वेबसाईट- www.rrcpryj.org