Take a fresh look at your lifestyle.

शासकीय आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालय, नांदेड येथे भरती

0

पदाचे नाव: गट-ड (वर्ग-४) संवर्ग – (रसशाळा सेवक, शवविच्छेदन कक्षसेवक, पहारेकरी, माळी, वसतीगृह सेवक, सेवक, कक्षसेवक, न्हावी, शिंपी, धोवी, खिदमती, आवेष्टक, यत्र चालक)

पद संख्या: 44 पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण: नांदेड

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत: 08 ऑक्टोबर 2025

अधिकृत वेबसाईट- gacnanded.com