स्काऊट-गाईड कोटा अंतर्गत पश्चिम रेल्वेत भरती
पदाचे नाव: लेव्हल – २ आणि लेव्हल – १ स्काऊट व गाईड कोटा
पद संख्या: 14 पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण: पश्चिम रेल्वेमध्ये कुठेही
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 ऑक्टोबर 2025
अधिकृत वेबसाईट- www.rrc-wr.com