Take a fresh look at your lifestyle.

बृहन्मुंबई महानगरपालिकेत वैद्यकीय विभागात भरती

0

पदाचे नाव: वैदयकीय कोडर, हेल्थ डेटा मॅनेजर, डेटा एंट्री ऑपरेटर

शैक्षणिक पात्रता- मेडिकल कोडर: ५० गुणांसह १० वी उत्तीर्ण, बी.एससी. बायोलॉजिकल सायन्स / लाईफ सायन्स / व्ही.एस.सी. (व्हायोलॉजी) – किमान ५५% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

हेल्थ डेटा मॅनेजर: ५० गुणांसह १० वी उत्तीर्ण, हेल्थ इन्फॉर्मेटिक्स किंवा बायोस्टॅटिस्टिक्समध्ये एम.एससी. किंवा बायोमेडिकल इंजिनिअरिंगमध्ये बीई/बी.टेक + अनुभव.

डेटा एन्ट्री ऑपरेटर: ५० गुणांसह १० वी उत्तीर्ण, कोणत्याही शाखेत पदवीधर, इंग्रजी ४० गुण आणि मराठी टायपिंग ३० गुणांसह, उमेदवार डी.ओ.ई.ए.सी.सी. सोसायटीचे ‘सी.सी.सी’ किंवा ‘ओ-लेव्हल’ किंवा ‘ए-लेव्हल’ किंवा ‘बी-लेव्हल’ किंवा ‘सी-लेव्हल’ प्रमाणपत्र धारक असावा किंवा महाराष्ट्र राज्य उच्च आणि तंत्रशिक्षण मंडळाचे एम.एस.सी.आय.टी. किंवा जी.ई.सी.टी. प्रमाणपत्र धारक असावा. किंवा सरकारने वेळोवेळी मंजूर केलेला संगणक हाताळणी/वापराचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा जेणेकरून सदर प्रमाणपत्र सादर करण्यापासून सूट मिळेल.

पद संख्या: 12 पदे

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत: 19 सप्टेंबर 2025

अधिकृत वेबसाईट- portal.mcgm.gov.in