Take a fresh look at your lifestyle.

शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे भरती

0

पदाचे नाव: प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता- वैधानिक विद्यापीठ किंवा मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित आयुर्वेद विषयात पदव्युत्तर पदवी

पद संख्या: 09 पदे

नोकरी ठिकाण: जळगाव

अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाइन

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीची तारीख: 18 सप्टेंबर 2025, सकाळी 10.00 ते 12.00 वा

मुलाखतीची पत्ता: शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, जळगांवश्री गुलाबराव देवकर अभियांत्रिकी महाविद्यालय परिसर, शिरसोली रोड, जळगाव-४२५००२

अधिकृत वेबसाईट- www.gacjalgaon.com